रेकीचे पाच सिद्धांत | Five Principles of Reiki | @ KALPATARU REIKI & SPIRITUAL HEALING| # shorts

85



रेकीचे पाच सिद्धांत | Five Principles of Reiki | @ KALPATARU REIKI & SPIRITUAL HEALING| # shorts
*रेकी म्हणजे काय?*

रेकी (रेई + की) हा जपानी शब्द आहे रे म्हणजे ब्रह्मांड व्यापणारा आणि की म्हणजे प्राणशक्ती रेकी म्हणजे विश्वात व्यापलेली जीवनशक्ती, प्राणशक्ती किंवा चेतनाशक्ती या दैवी शक्तीला इंग्रजीत COSMIC ENERGY म्हणतात. विज्ञान त्याला विद्युत चुंबकीय आणि तटस्थ निसर्गाची शक्ती मानते.

विश्वाच्या निर्मात्यासह संपूर्ण विश्व रेकीने भरलेले आहे. त्याचे साठे अतुलनीय आहेत आणि नेहमीच अबाधित राहतील. रेकी सर्व सजीव प्राणी (मनुष्य, प्राणी, पक्षी, वनस्पती) यांची उत्पत्ती मृत्यूपर्यंत रेकीशी निगडीत असतो.

रेकी म्हणजे जादू नाही, ती तंत्र नव्हे, मंत्र नव्हे किंवा काळी विद्या नव्हे. संमोहन शक्ती नव्हे, परसंमोहन नव्हे, ना कोणी पंथ, ना कोणता धर्म, ती केवळ एक योग उपचार विधी आहे.

रेकी शिकायला आणि वापरायला सर्वात सोपी पद्धत आहे. रेकीमध्ये प्राविण्य मिळवणेही तितकेच सोपे आहे. परिणाम तितकेच सखोल आहेत. मॅडम टकाटा यांनी म्हटले की रेकी रेडिओच्या लहरीं सारखीच आहे. आपण त्या बघू शकत नाही, पण आपल्या अवतीभोवती सगळीकडे त्या आहेत. जेव्हा आपण रेडिओ चालू करतो, आपल्याला रेडिओ चॅनल लावण्यासाठी, सिग्नल मिळवण्यासाठी रेडिओ ट्यून करावा लागतो. त्याचप्रकारे वैश्विक प्राणशक्ती सगळीकडे आहे. आणि ती घेण्यासाठी आपली चक्र ट्यून करण्यासाठी रेकी हिलींग कर गरजेचे आहे. आपण रेकी ऊर्जा बघू शकत नाही, पण किरलीयन फोटोग्राफीद्वारे या ऊर्जेचे फोटो काढता येतात. तसेच या उर्जेला मोजता येणारे अजून बरेच biosensors, biofeedback मशिन्स आता उपलब्ध आहेत.

हाताच्या माध्यमातून रेकी दिली जाते. जेव्हा तुम्ही तुमचे हात उपचाराकरिता स्वतःच्या किंवा दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरावर ठेवतात, तेव्हा तुम्ही वैश्विक उर्जेशी जोडले जाता. दुसऱ्याला उपचार देताना तुमच्या स्वतःच्या शरीराला २०% ऊर्जा मिळत असून त्या व्यक्तीसोबत तुमचेही उपचार होत असतात.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Our purpose is to spread peace, happiness & knowledge through Spirituality & education about Reiki Healing Power to every human being.

You can attend our webinars whereby you will get knowledge of:

👉What is Reiki?

👉What is history of Reiki?

👉What are 5 rules of Reiki ? How Reiki power makes our lives easy flowing?

👉How Reiki reaches to me?

👉What is distance Healing ?

👉Chakra Healing & much more

Purpose of creating this channel is my humble wish & vision that everyone must be showered with the blessings of Reiki Healing & Spiritual power

Would you like to learn & experience magic of Reiki Healing Power?…You are most welcome to attend our upcoming webinar
Thank you 🙏

WhatsApp no. – 9158472999

Suvarna Tonde
Reiki Grandmaster & Spiritual Healer

source


Article Tags: · · · ·

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares

You have successfully subscribed to the newsletter

There was an error while trying to send your request. Please try again.

Reikisthan will use the information you provide on this form to be in touch with you and to provide updates and marketing.