आयुर्वेदिक फेस पॅक (face pack), स्किन टोनर, रिंकल फ्री स्किन साठी काहीतरी सांगा ! वांग घालवण्यासाठी लेप सांगा ! एखादी क्रीम सांगा ! आयुर्वेदिक Beauty tips सांगा !
अशी मागणी नेहमीच होत असते. आयुर्वेदाच्या नावाखाली अशास्त्रीय अशी माहिती सुद्धा अनेकदा खपवली जाते. त्याचा योग्य परिणाम न झाल्यास दोष मात्र आयुर्वेदाला दिला जातो. आयुर्वेद हे वारंवार परिक्षीत आणि सिद्धांतांवर आधारित विज्ञान आहे. त्याची योग्य माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील असतो. या व्हिडिओमध्ये वांगांचे काळे डाग, चेहऱ्यावरील काळे डाग कमी होण्यासाठी तसेच चेहरा मऊ मुलायम, wrinkle free होण्यासाठी उपाय सांगत आहे. आयुर्वेदाचा cosmetic approach हा शारीरिक व मानसिक दोन्ही पैलू पाहायला प्रवृत्त करतो. वांग (melasma) पिंपल्स (pimples), dark circles इत्यादींमध्ये तर तो खूप महत्त्वाचा आहे. आयुर्वेद जसा generalized आहे तसाच customised सुद्धा. जनरल असा की “सर्वे संतू निरामय” तर customised इतका की “पुरुषं पुरुषं वीक्ष्य” म्हणजे प्रत्येक माणूस वेगळा त्याची चिकित्सा वेगळी!
असो आयुर्वेदातीलच एका अनमोल वनस्पतीच्या कॉस्मेटिक अँगल चा विचार येथे सांगत आहे.
लेप लावण्याचे नियम
आपला अरोग्याकांक्षी
Dr Tushar Kokate
Mob. 9960209459
#वांग
#उपाय
#beauty_tips
source
Article Tags: Anti aging · ayurved · beauty · gharguti · health · home remedies · melasma · skin · tanning · tips · upay · wrinkles · काळे डाग · फेसपॅक · लेप · वांग · सुरकुत्या